questraveler.com
कुकडेश्वर मंदिर : जुन्नर
नाणेघाटातून आमची गाडी आता कुकडेश्वरच्या दिशेने दौडू लागली होती. आधी जेवण का आधी कुकडेश्वर? या वर चर्चा सुरु झाली पण फारशी नाट्यमयता न येता अगदी सर्वांनीच ‘आधी विठोबा’ अर्थात आधी कुकडेश्…